उद्योजक तुषार राऊळ यांच्याकडून जिजाऊ कोविड सेंटरला ११ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पालघर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अशा गंभीर परिस्थितीत कोविड रुग्णांना वेळेवर उपचार होण्यास शासनाचे कोविड केअर सेंटर व रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने कोरोना रुग्णांची धावाधाव होत आहे. शासकीय रुग्णालयात रुग्णांकरिता बेड्स मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे कोविड रुग्णांसाठी बेड्स, ऑक्सिजन बेड्स, व्हेंटीलेटर … Continue reading उद्योजक तुषार राऊळ यांच्याकडून जिजाऊ कोविड सेंटरला ११ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट