बियाणे-खते-कीटकनाशक संबंधित अडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,दि.१०: बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करते वेळेस शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षात शेतकऱ्यांच्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंग बाबत असलेल्या प्रत्येक तक्रारींचे निवारण होईल. नियंत्रण कक्ष १५ मे ते २५ ऑगस्ट या दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ७.०० … Continue reading बियाणे-खते-कीटकनाशक संबंधित अडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन