शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 27 जानेवारी : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला येथे विकसित झालेले तंत्रज्ञान सुधारीत वाण इत्यादिंचा शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्या समन्वयातुन प्रसार व प्रचार होण्याकरीता डॉ.एम.आर. गडाख कुलगुरु डॉ.पं.दे.कृ.वि. अकोला यांच्या संकल्पनेतुन विदर्भात डॉ.पं.दे.कृ.वि.परिसरात स्थापना करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. त्यानूसार कृषि महाविद्यालय आणि संशोधन केंद्र सोनापूर,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि महाविद्यालयाच्या … Continue reading शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना