स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही गावात सोयी-सुविधांचा अभाव, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  एकीकडे शासन डिजिटल इंडिया, मेक इन इंडियाचे नारे देत आहे, दुसरीकडे मात्र समस्यांची भरमार आहे. शासनाकडून प्रत्येक गावात दवाखाने, अंगणवाडी केंद्र, शाळा, अनेक शासकीय कार्यालये स्थापन केली. पण तेथील कर्मचारी स्थायी राहत नसल्याने उद्देशाला हरताळ फासला जात आहे. गाव विकासासाठी कोट्यवधी मिळणारा निधी मुरतो कुठे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. गडचिरोली :  … Continue reading स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही गावात सोयी-सुविधांचा अभाव, प्रशासनाचे दुर्लक्ष