पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असताना देखील नागरिकांची …या धबधब्यावर प्रचंड गर्दी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून ठाणे जिल्हाधिकारी यांनी पर्यटन स्थळ, पिकनिक पॉईंट, धबधबे व किनारपट्टी या ठिकाणी पर्यटकांना बंदी घातली आहे, असे असतांना नागरिक मात्र सुधारणेचे नाव घेत नाही,  असेच चित्र पाहायला मिळाले ठाण्यातील मुब्रा बायपास वरील धबधब्यावर. पर्यटकांनी २७ जून रोजी या धबधब्यावर प्रचंड गर्दी केली होती. ठाण्यातील मुंब्रा … Continue reading पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असताना देखील नागरिकांची …या धबधब्यावर प्रचंड गर्दी