Exclusive News : प्रसूतीच्या कळा अन् १५ किलोमीटरची पायपीट….

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क, दि. २८ जुलै : भोर तालुक्यातील पश्चिम भागातील हिर्डोशी खोऱ्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने या भागात असलेल्या रस्त्यावर दरडी पडल्याने येथील बऱ्याच गावांना जाणारा रस्ता बंद होऊन तेथील गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे त्यांना नाना यातना सहन कराव्या लागत आहेत. त्यातच नीरा देवघर धरण रिंगरोडवरील भोर पासून ४० किमी … Continue reading Exclusive News : प्रसूतीच्या कळा अन् १५ किलोमीटरची पायपीट….