गडचिरोली जिल्ह्यातील दुकानांची वेळ वाढवून द्या: शिवसेना अहेरी तालुका अध्यक्ष सुभाष घुटे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : अहेरी विधानसभा मध्ये पाच तालुके येत असून अहेरी ग्रामीण भागातील असंख्य लोकांना कोरोनामुळे या भागात दुकानाची वेळ सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. परंतु या भागांमध्ये अहेरी, आलापल्ली ही दोन मोठी गावे मध्य ठिकाणी असून आजूबाजूच्या गावातील आम जनता ही साहित्य खरेदी करण्याकरता १० वाजेपर्यंत पोहचतात आणि … Continue reading गडचिरोली जिल्ह्यातील दुकानांची वेळ वाढवून द्या: शिवसेना अहेरी तालुका अध्यक्ष सुभाष घुटे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी