नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ – जिल्हाधिकारी संजय मीना यांची माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ७ डिसेंबर : राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक २४ नोव्हेंबर २०२१, रोजीच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्हयातील नगर पंचायत, अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, चामोर्शी, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, व कोरची या ९ नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम-२०२१ जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वरील निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन राज्य निवडणूक आयोगाने निश्चित … Continue reading नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ – जिल्हाधिकारी संजय मीना यांची माहिती