शासकीय वसतिगृह प्रवेशप्रकियेसाठी 9 नोव्हेबरपर्यंत मुदतवाढ.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 14,ऑक्टोबर :-  समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहामध्ये नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातील एकुण 70 शासकीय वसतिगृहासाठी चालू शैक्षणिक वर्षा करिता व्यासायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यानी 30 सप्टेबरपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. सदर प्रवेशासाठी आता 09 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. व्यवसायीक अभ्यासक्रमाची प्रवेशपरीक्षा अद्यापही शैक्षणिक संस्थास्तरावरुन … Continue reading शासकीय वसतिगृह प्रवेशप्रकियेसाठी 9 नोव्हेबरपर्यंत मुदतवाढ.