आठ लाख बक्षीस असलेल्या जहाल नक्षली दाम्पत्याचे गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली:३० जुलै:  नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर  गडचिरोली पोलीस(Gadchiroli Police) दलास मोठे यश  प्राप्त झाले असून ०८ लाख बक्षीस  असलेल्या एका जहाल नक्षल दाम्पत्यांनी गडचिरोली पोलीसांसमोर  आत्मसमर्पण(NAXAL SURRENDER) केले आहे .विनोद ऊर्फ मनिराम नरसु बोगा वय ३२ वर्ष रा. बोटेझरी, पोमके गॅरापत्ती ता. कोरची जि.गडचिरोली व कविता ऊर्फ सत्तो हरीसिंग कोबाची वय ३३ वर्ष … Continue reading आठ लाख बक्षीस असलेल्या जहाल नक्षली दाम्पत्याचे गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण