नामांकित डॉक्टरचा खून ? पत्नीवर संशय मुलाने केली फिर्याद .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नाशिक, 14,ऑक्टोबर :-  हल्ली उच्च शिक्षित लोकांमध्ये स्वैराचार फोफावत चालला आहे. संस्कार आणि संस्कृती विसरली जात आहे. जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. त्याचेच पर्यवसान मग घरस्फोट, किंवा तिहेरी प्रेम प्रकरण यात होत आहे. नाशिकमध्ये ही अशी घटना घडल्याची बातमी आली आहे. नाशिकमध्ये एका नामांकित डॉक्टरची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. … Continue reading नामांकित डॉक्टरचा खून ? पत्नीवर संशय मुलाने केली फिर्याद .