विद्युत प्रवाह सुरु असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर : ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी पंचायत समिती गणामध्ये मौजा एकारा येथे विज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे विद्यूत प्रवाह होणाऱ्या तारेचा (करंट) स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्यु झाला आहे. ही घटना आज सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास समोर आली आहे. मृतकाचे नाव हरी गोविंदा मुरखे (४८) आहे. आपल्या गावालगत असलेल्या शेतामधे धान पीकाला रासायनिक खत टाकण्याकरिता … Continue reading विद्युत प्रवाह सुरु असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू