वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर,२० सप्टेंबर : सिंदेवाही तालुक्यातील खांडला वन परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना घडली आहे. मृतक शेतकार्याचे नाव अनिल सोनुले (वय ३६ ) असे आहे. खांडला गाव परिसरातील पळसगाव ( पिपर्डा) बफर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात शेतकरी अनिल सोनुले स्वतःचे जनावरे चराईला घेऊन गेले असता जवळच दबा धरून असलेल्या वाघाने … Continue reading वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार,