राजाराम खांदला येथील शेतकरी व आविस पदाधिकाऱ्यांनी घेतली माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आल्लापल्ली 13 सप्टेंबर :- अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला ग्राम पंचायत परिसरातीलअतिवृष्टीमुळे बाधित झालेले शेतकरी, वनहक्क दाव्यांचे शेतकरी व आविस पदाधिकाऱ्यांनी आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. राजाराम खांदला ग्राम पंचायत हद्दीतील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचे नुकसान भरपाई मिळाले नसल्याचे व वनहक्क दावे … Continue reading राजाराम खांदला येथील शेतकरी व आविस पदाधिकाऱ्यांनी घेतली माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची भेट