कृषि माल प्रक्रियाव्दारेच शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर व्हावे – स्नेहाताई हरडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १०८ जयंतीनिमित्य आज दिनांक ०१.०७.२०२१ रोजी कृषि विज्ञान केंद्र, सोजापूर-गडचिरोली येथे कृषि दिन साजरा करण्यात आला. सदर कृषि दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला चे कार्यकारी परिषद सदस्या स्नेहाताई अरूण हरडे यांच्या हस्ते प्रतिभाताई चौधरी यांना जिजामाता … Continue reading कृषि माल प्रक्रियाव्दारेच शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर व्हावे – स्नेहाताई हरडे