शेतकऱ्यांनी जाहीर केलेल्या सुधारित किमतीपेक्षा अधिक दराने खते खरेदी करू नये – जिल्हाधिकारी दीपक सिंगला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 08 जून : जिल्ह्यात आगामी काही दिवसांत पावसाचे आगमन होईल. त्यामुळे शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाकरिता बियाणे, खते खरेदी सुरु झाली आहे. संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 21 मे च्या पत्रान्वये रासायनिक खतांच्या कमी झालेल्या किंमतीबाबत कळविले आहे, त्यानुसार खतांच्या किंमती कंपनी निहाय आहेत. शेतकऱ्यांनी कंपन्यानी … Continue reading शेतकऱ्यांनी जाहीर केलेल्या सुधारित किमतीपेक्षा अधिक दराने खते खरेदी करू नये – जिल्हाधिकारी दीपक सिंगला