जिल्ह्यातील ६५ हमीभाव केंद्रांवर शेतकऱ्यांनी धान विकले; परंतु शासनाकडे शेतकऱ्यांचे ७६.८८ कोटीचे चुकारे थकले !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाचे ५३ तर मार्केटिंग फेडरेशनचे २४ केंद्रे आहेत. मात्र, प्रत्यक्षात आदिवासी विकास महामंडळाच्या ४२ केंद्रांवर धानाची आवक सुरू आहे, तर मार्केटिंग फेडरेशनच्या २३ केंद्रांवर सध्या धानाची आवक सुरू आहे. आदिवासी विकास महामंडळांतर्गत यावर्षी ४२ हजार १३२ शेतकऱ्यांनी तर मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत १७ हजारांवर शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केलेली … Continue reading जिल्ह्यातील ६५ हमीभाव केंद्रांवर शेतकऱ्यांनी धान विकले; परंतु शासनाकडे शेतकऱ्यांचे ७६.८८ कोटीचे चुकारे थकले !