गोंडवाना विद्यापीठाच्या पंचवार्षिक बृहत आराखडा विषयक अभिप्राय

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 4 एप्रिल :- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली चा पंचवार्षिक बृहत आराखडा (२०२४-२९) तयार करण्यात येत असून त्याकरीता राज्य शासनाच्या उच्च शिक्षण व तंत्र विभागातर्फे राज्याचा उच्च शिक्षण नकाशा पुस्तक तयार करण्यात येत आहे. या संदर्भात नविन महाविद्यालय, नविन अभ्यासक्रम, अतिरिक्त तुकडी व कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम इत्यादी बाबत ऑनलाईन सर्वेक्षण द्वारे संबंधीत भागधारकांकडून … Continue reading गोंडवाना विद्यापीठाच्या पंचवार्षिक बृहत आराखडा विषयक अभिप्राय