डेंग्यूचा पाचवा बळी, आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर पण दुर्गम भागातील स्थितीचे भयावह दर्शन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातील मुलचेरा तालुका सध्या डेंग्यूच्या विळख्यात सापडला आहे. काकरगट्टा येथील एका महिलेचा मृत्यू झाल्याने पाचवा बळी नोंदला गेला आहे. गावोगावी पसरणाऱ्या या साथीनं केवळ आरोग्य यंत्रणाच नव्हे, तर ग्रामस्थांच्याही मनात भीतीचे सावट दाटून आले आहे. प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना राबवत असले तरी या प्रसंगाने दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेतील कमकुवत बाजू उघड … Continue reading डेंग्यूचा पाचवा बळी, आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर पण दुर्गम भागातील स्थितीचे भयावह दर्शन