अखेर… खाजगी शाळांच्या १५ टक्के फी कपात पालकांना मोठा दिलासा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , खाजगी शाळांच्या १५ टक्के फी कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण या निर्णयाचा परिपत्रक  काढण्यात आला नव्हता. अखेर या निर्णयाचा परिपत्रक काढण्यात आला आहे. त्यामुळे या परिपत्रकानुसार आता २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात १५ टक्क्यांची फी कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या पालकांनी पूर्ण फी भरली आहे त्यांना शाळेकडून १५ … Continue reading अखेर… खाजगी शाळांच्या १५ टक्के फी कपात पालकांना मोठा दिलासा