…अखेर श्वेता हॉस्पिटल कोविड सेंटरची मान्यता रद्द; कोव्हीड रुग्णांकडून जादा दर आकारणे चांगलेच भोवले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शासनाने ठरविलेल्या दरांपेक्षा अधिक दर आकारणी करून कोविड रुग्णांची आर्थिक लूट करीत असलेल्या चंद्रपूर शहरातील डॉ. रितेश दीक्षित यांचे श्वेता हॉस्पिटलच्या कोविड केअर सेंटरची मान्यता परवानगी गुरुवारी मनपा प्रशासनाने रद्द केली असल्याने अन्य शहरातील वैद्यकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यात चंद्रपूर जिल्हातही … Continue reading …अखेर श्वेता हॉस्पिटल कोविड सेंटरची मान्यता रद्द; कोव्हीड रुग्णांकडून जादा दर आकारणे चांगलेच भोवले