अखेर आल्लापल्ली-अहेरी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामाला सुरुवात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आल्लापल्ली 2 ऑक्टोबर :- आल्लापल्ली -अहेरी या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे म्हणून काल ऑटो चालक मालक संघटनेकडून आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची भेट घेत त्यांना निवेदन देऊन या रस्त्यावरील खड्डे बुजविण्या संदर्भात संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केले होते. यावेळी माजी आमदार आत्राम … Continue reading अखेर आल्लापल्ली-अहेरी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामाला सुरुवात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed