बुद्धविहार जीर्णोद्धाराच्या बांधकामासाठी माजी आ.दिपकदादा आत्राम यांची आर्थिक मदत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी दि ११  :अहेरी येथील बुद्ध विहाराच्या जीर्णोद्धारासाठी भारत राष्ट्र समितीचे नेते,माजी आ. तथा आविस विभागीय अध्यक्ष दिपकदादा आत्राम यांनी पुढाकार घेऊन ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाच्या सदस्यांना नवीन बुद्ध विहाराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत सुपूर्द केली आहे. अहेरी शहरात बौद्ध समाज बांधवांची संख्या मोठ्या संख्येने असून या ठिकाणी बौद्ध समाज बांधवांतील उपासक व उपासिकांना … Continue reading बुद्धविहार जीर्णोद्धाराच्या बांधकामासाठी माजी आ.दिपकदादा आत्राम यांची आर्थिक मदत