आजाराने ग्रस्त असलेल्या नागेपल्लीच्या “त्या” मुलीला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार कडून आर्थिक मदत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी 24 जुलै : बुर्क मलपल्ली येथील इंदुबाई सिडाम यांच्या मुलीला पोटाच्या विकाराने ग्रासले असल्याने सदर माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलवार यांना होताच मुलीचं आरोग्य सुदृढ होण्यासाठी आर्थिक मदत करून रुग्णालयात जाण्यास मदत केल्याने मोठा आधार मिळाला आहे. बुर्क मलपल्ली येथील इंदू बाई सिडाम हे दारिद्र्य रेषेखालील असलेले कुटुंब असून … Continue reading आजाराने ग्रस्त असलेल्या नागेपल्लीच्या “त्या” मुलीला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार कडून आर्थिक मदत