FIPRESCI  संस्थेने सर्वोत्कृष्ट दहा भारतीय चित्रपटांची यादी केली जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 22 ऑक्टोबर :- इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटीक्स अर्थात FIPRESCI या संस्थेने सर्वकालिन सर्वोत्कृष्ट दहा भारतीय चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. ही यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. आपल्या देशात दरवर्षी वीसपेक्षा जास्त भाषातील चित्रपटांची निर्मिती होत असते. विविध विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांना बघायला आवडतात. भारतीय भाषांमधील सर्वकालिन सर्वोत्कृष्ट दहा चित्रपटांची निवड करणे … Continue reading FIPRESCI  संस्थेने सर्वोत्कृष्ट दहा भारतीय चित्रपटांची यादी केली जाहीर