पहिला तरंगता सौर उर्जा प्रकल्प महाराष्ट्रात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 22 ऑक्टोबर :-  चंद्रपूर जिल्ह्यातील ईराई धरणात महाराष्ट्रातील पहिला 105 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर उर्जा प्रकल्प उभा राहणार आहे. त्यासाठी महानिर्मिती आणि सतलज जल विद्यूत निगममध्ये (एसजेव्हीएम) करार झाला आहे. पुढील पंधरा महिन्यात या प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू होणार असून त्याचा प्रतियुनिटचा दर केवल 3 रूपये 93 पैसे असणार आहे. येथे तयार … Continue reading पहिला तरंगता सौर उर्जा प्रकल्प महाराष्ट्रात