अंतराळ संशोधन क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा लाभ मच्छिमारांना होणार -डॉ. अतुल पाटणे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई – अंतराळ संशोधन क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा लाभ मासेमारी करताना मच्छिमारांना होणार आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाताना हवामान. समुद्राची खोली, वाऱ्याचा वेग, मासेमारीसाठी अनुकूल भाग, मच्छिमारांना संकटाच्या वेळी सूचना आदी बाबींची माहिती त्यांना मिळणार आहे. त्यासाठी राज्यात कार्यरत मासेमारी नौकांवर 11 हजार 960 ट्रान्सपॉन्डर्स बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव … Continue reading अंतराळ संशोधन क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा लाभ मच्छिमारांना होणार -डॉ. अतुल पाटणे