‘अर्थार्जनाचा उपयुक्त पर्याय’ मत्स्य पालन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कृषी विभागाच्या पोकरा योजने अंतर्गत गटशेतीच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास प्रोत्साहन मिळत आहे अशाच एका गटशेतीतील प्रगत शेतकरी ज्ञानेश्वर हे मत्स पालन व्यवसायातून शेती पूरक व्यवसायाचा यशस्वी अनुभव घेत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील वानेगाव येथील ज्ञानेश्वर भोकरे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्याची मशागत पारंपरिक पद्धतीने करत ते … Continue reading  ‘अर्थार्जनाचा उपयुक्त पर्याय’ मत्स्य पालन