कोविड काळात अनाथ झालेल्या बालकांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर दि.15 जुलै: कोविडमुळे अनेकांचे मृत्यू झाले आहे. त्यामुळे ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहे अशा अनाथ झालेल्या बालकांची माहिती घेऊन त्या बालकांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी उपस्थितांना दिलेत. कोविड-19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी आयोजित कृती दलाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी … Continue reading कोविड काळात अनाथ झालेल्या बालकांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने