ट्रॅकिंग सेलच्या माध्यमातुन अतिजोखमीच्या मातांची पाठपुरावा मोहीम

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क  गडचिरोली १९ डिसेंबर :- आरोग्य विभाग जि.प.गडचिरोली येथे डॉ.दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, यांच्या संकल्पनेतून व युनिसेफच्या सहकार्याने नविन ट्रॅकिंग सेलची निर्मिती करण्यात आली आहे. या ट्रॅकिंग सेलमधून अतिजोखमीच्या मातांना दुरध्वनीद्वारे फोन करण्यात येतो. या अतिजोखमीच्या मातांचा पाठपुरावा घेण्याबाबत संबंधित आरोग्य सेविका, आशा यांना दुरध्वनीद्वारे कळविण्यात येते. अशी माहीती डॉ.दावल साळवे, जिल्हा … Continue reading ट्रॅकिंग सेलच्या माध्यमातुन अतिजोखमीच्या मातांची पाठपुरावा मोहीम