मुल शहरातील इतिहासात प्रथमच रंगणार राज्यस्तरीय कुस्ती सामन्यांचा थरार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुल , 6 एप्रिल :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा प्रशासन, चंद्रपूर, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा तालुका क्रीडा संकुल, मुल यांच्या संयुक्त विद्यमाने मुल तालुक्यामध्ये प्रथमच मुले व मुलींच्या शालेय राज्यस्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धा 8 ते 10 एप्रिल 2023 या कालावधीत मुल येथील तालुका … Continue reading मुल शहरातील इतिहासात प्रथमच रंगणार राज्यस्तरीय कुस्ती सामन्यांचा थरार