गडचिरोली जंगलातील वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १९ मे: गडचिरोलीतील दिभना गावानजीकच्या जंगल परिसरात वंदना अरविंद जेंगठे (४०) या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले आहे. हि घटना काल सायंकाळ च्या सुमारास घडली आहे. वंदना अरविंद जेंगठे या आपली मुलगी व गावातील ४ महिलांसोबत कुड्याचे फुल तोडण्यासाठी जंगलात गेले होते. या वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला … Continue reading गडचिरोली जंगलातील वाघाच्या हल्ल्यात महिला ठार