वाघाचा रस्ता अडविल्या प्रकरणी ‘त्या’ ४ जनांना वन विभागाने दिले नोटिस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत मोहर्ली-पद्मापूर रोडवरील दोन वाघाचा मार्ग अडविण्याच्या संदर्भात वायरल झालेल्या व्हिडीओमुळे वन विभागात एकच खड़बड़ उडाली आहे. मोहर्ली येथे राहणाऱ्या ४ जणांना मंगळवारी नोटीस देण्यात आली असून दोन दिवसांत उत्तर मागविण्यात आले आहे,  त्या चौगापैकी एक रिसोर्ट मालकाचा मुलगा आहे. दूसरा हा पर्यावरणीय कार्यकर्त्याचा … Continue reading वाघाचा रस्ता अडविल्या प्रकरणी ‘त्या’ ४ जनांना वन विभागाने दिले नोटिस