विहिरीत पडलेल्या वाघाला बाहेर काढण्यात वन विभागाला यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ;  चंद्रपूर ०८ नोव्हेंबर:  वरोरा तालुक्यातील असलेल्या वरोरा वनपरिक्षेत्रा अंतर्गत शेगाव उपक्षेत्रात येणाऱ्या साखरा नियतक्षेत्रातील  मोखाळा सर्व्हे क्र. १०० येथील महादेव शिवा शिरपाते रा. अल्फार यांच्या शेताशिवारातील विहिरीमध्ये पट्टेदार वाघ पडून असल्याचे दिसून येताच शेतकऱ्याने भयभीत होऊन सदर घटनेची माहिती गावकऱ्यांसह वनविभागालाही देण्यात आली. त्यावेळी वाघाला पाहण्यासाठी मोखाळा  गावातील नागरिकांनी एकच गर्दी … Continue reading विहिरीत पडलेल्या वाघाला बाहेर काढण्यात वन विभागाला यश