जंगल पेटले, नद्या गिळल्या, गावे वाहून गेली – दोष कुणाचा?

ओमप्रकाश चुनारकर, दरवर्षी उन्हाळ्यात जंगलाला आग लागते, पावसाळ्यात नद्या ओसंडून गावे बुडवतात. हा निसर्गाचा कोप नाही, तर मानवनिर्मित संकट आहे. आपण आपल्या हाताने जंगलं पेटवली, ओढे-नाले बुजवले, डोंगर उध्वस्त केले आणि नद्यांची पात्रं गिळली. आता प्रश्न एवढाच उरलाय की, पूर आणि दुष्काळाचे हे दुष्चक्र सहन करणाऱ्या शेतकऱ्यांचा, गावकऱ्यांचा गुन्हा काय? गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात ज्या जंगलांनी शतकानुशतकं … Continue reading जंगल पेटले, नद्या गिळल्या, गावे वाहून गेली – दोष कुणाचा?