माजी आ.दीपक आत्राम यांचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा धडकला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, एटापल्ली दि,६ : रखरखत्या उन्हात विविध समस्या, मागण्या घेऊन भारत राष्ट्र समिती व आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने अतिमागास, अविकसित, नक्षल प्रभावीत आदिवासी बहुल भागात  (ता.५ जून) सोमवारी भारत राष्ट्र समिती व आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने माजी आ. दिपक आत्राम यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढून एत्तापली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी … Continue reading माजी आ.दीपक आत्राम यांचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा धडकला