टेकडा ताल्ला येथील भव्य टेनिस बॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क सिरोंचा, 3 एप्रिल :-सिरोंचा तालुक्यातील टेकडा ताल्ला येथे जय भीम क्रिकेट क्लब कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला. या उदघाटन सोहळ्याला सहउदघाटक म्हणून आविस सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगम, तर अध्यक्ष म्हणून जाफ्राबाद सरपंचा … Continue reading टेकडा ताल्ला येथील भव्य टेनिस बॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन