गोडाऊन च्या बांधकामाकरिता जमीन खरेदी साठी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी केले आर्थिक मदत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क अहेरी,1 एप्रिल :- राजाराम खांदला परिसरातील शेतकरी बांधवांना धान विक्री साठी राजाराम येथे गोडाऊन नसल्याने शेतकरी बांधवांना धान विक्रीसाठी कमलापूर येथे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करा लागत आहे.ही बाब लक्षात घेता राजाराम खांदला येथील शेतकरी बांधव, आविस चे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेऊन राजाराम येथे गोडाऊन … Continue reading गोडाऊन च्या बांधकामाकरिता जमीन खरेदी साठी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी केले आर्थिक मदत