माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयींची जयंती; सुशासन दिन साजरा करत अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात ‘गुड गवर्नेंस डे’ अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो. अटल बिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी भारताचं नाव अनेक क्षेत्रात मोठं केलं. २०१४ सालीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी … Continue reading माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयींची जयंती; सुशासन दिन साजरा करत अभिवादन