मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मुख्यमंत्र्यांनी घेतले चार महत्त्वाचे निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ग्राम विकास विभाग ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकारी यांचा कायम प्रवास भत्ता वाढविला जिल्हा परिषदेतील ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ करुन तो 1500 रुपये इतका करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. ग्रामपंचायत स्तरावरील मुलभूत गरजा पुरविण्याची जबाबदारी … Continue reading मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मुख्यमंत्र्यांनी घेतले चार महत्त्वाचे निर्णय