आलापल्लीत सुगंधित तंबाखूचा ७.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अहेरी: तालुक्यातील आलापल्ली येथील सावरकर चौक परिसरात आज अहेरी पोलीसांनी मोठी कारवाई करत बंदी असलेला सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा मोठ्या प्रमाणावर साठा हस्तगत केला आहे. सदर प्रकरणात रूणाल झोरे (वय ३३ वर्षे, रा. सावरकर चौक, आलापल्ली) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल. करण्यात आला असून, तो सध्या फरार आहे. ही कारवाई आज दि. २९ … Continue reading आलापल्लीत सुगंधित तंबाखूचा ७.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त..