कोरोना प्रतिरोधक व्हॅक्सिन (लस) घेण्यासाठी मोफत ऑटो सेवा उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. १४ जून : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती व आरोग्य विभाग, गडचिरोली यांचे परवानगीने आणि एकांश ट्रस्ट, पुणे तथा अभिनव बहुद्देशीय कला मंच, गडचिरोली यांचे वतीने जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे गडचिरोली शहरातील गंभीर आजाराने ग्रस्त, अपंग, अंध, अतीशय वृध्द जेष्ठ नागरिक, स्तनदा माता यांना कोरोना प्रतिरोधक व्हॅक्सिन(लस) घेण्यासाठी मोफत … Continue reading कोरोना प्रतिरोधक व्हॅक्सिन (लस) घेण्यासाठी मोफत ऑटो सेवा उपक्रम