कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक संशमनी वटी गोळ्यांचे पालघर येथे मोफत वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर, दि. २४ जानेवारी :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून (७५ वर्षे ) आयुष मंत्रालय भारत सरकार च्या संयोगाने पालघर येथे मागील आठवड्यापासून कोरोना काळात रोगप्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषध संशमनी वटी गोळ्यांचे मोफत वाटप, नगराध्यक्ष तसेच बि.ए.एम.एस. ग्रॅज्युएट असोसिएशनच्या अध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला काळे यांच्यामार्फत करण्यात येत आहे. ह्या गोळ्या पालघर … Continue reading कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक संशमनी वटी गोळ्यांचे पालघर येथे मोफत वाटप