हिपॅटायटीस आजारावर जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 29 जुले – जिल्हयातील हिपॅटायटीस बी व सी च्या रुग्णांनी घाबरण्याची अजिबात गरज नसून या आजारावर जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार दिले जातात. त्यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांच्या नातवाईकांनी तपासणी करावे व उपचार नियमित घ्यावे जेणेकरुन पुढील गुंतागुत जसे यकृत पुर्णपणे खराब होणे, यकृताचे कॅन्सर होणे थांबविता येईल करीता दैनदिन जीवनात वावरतांना हिपॅटायटीस आजारासंदर्भात … Continue reading हिपॅटायटीस आजारावर जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार