महिला मुक्ती मोर्चाच्या तक्रारी वरून आ. कडू विरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अमरावती, 28 ऑक्टोबर :-  आ. रवी राणा विरुद्ध टीका करताना आ. बच्चू कडू यांनी महिलांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करत महिला मुक्ती मोर्चा कडून बच्चू कडूवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.  राजापेठ पोलिसांनी आ. बच्चू कडू विरुद्ध महिलांची बदनामी केल्याप्रकरणी ५०१ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला … Continue reading महिला मुक्ती मोर्चाच्या तक्रारी वरून आ. कडू विरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल