विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही: आ.धर्मराव बाबा आत्राम

लोकस्पर्श न्युज नेटवर्क एटापल्ली 5 जून –  आदिवासीबहुल एटापल्ली तालुका हा अहेरी विधानसभेचा अविभाज्य घटक असून एटापल्ली तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले. आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी नुकतेच एटापल्ली तालुक्यातील शेवारी, ताटीगुंडम,गेदा, डुंम्मे आदी गांवात विविध विकास कामांचे भूमिपूजन केले याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी माजी जि … Continue reading विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही: आ.धर्मराव बाबा आत्राम