जिल्हाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही,जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली 21 ऑगस्ट: आकांक्षित व दुर्गम गडचिरोलीच्या विकासासाठी माझ्याकडील नगरविकास खात्याच्या व इतर सर्व विभागांच्या सहाय्याने प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी जिल्ह्याला इतर जिल्ह्याबरोबर मुख्य प्रवाहात आणणार असल्याची ग्वाही दिली. जिल्हा नियोजन मधील विविध विकास कामांच्या सद्यस्थितीवर यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी … Continue reading जिल्हाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही,जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही