ग्रा.प.बोरी येथील जि.प. शाळेत नवीन वर्ग खोलीच्या उदघाटन सम्पन्न..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बोरी, १६ ऑगस्ट :- जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत बोरी येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ली ते ४ वी पर्यत शिक्षण असून विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या शाळेची वर्गखोलीच्या कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण होत होती. माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे मागणी केली असता, जि.प.अध्यक्ष यांनी सन २०२०-२१ … Continue reading ग्रा.प.बोरी येथील जि.प. शाळेत नवीन वर्ग खोलीच्या उदघाटन सम्पन्न..