गडचिरोली भाजपा तर्फे लोकशाही बचाव दिन साजरा करुन जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती व राज्यपाल यांना निवेदन सादर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : भारत सरकारचे अधिवेशन ऐक महिण्याचे होत असताना महाराष्ट्र सरकार आपले अधिवेशन फक्त दोन दिवसाचे घेत असुन हे जनतेनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या जनतेला अधिवेशनाच्या माध्यमातून न्याय देणा-या अधिकाराचे हनन आहे तथा लोकशाहीचा गडा घोटण्याचा हा क्रुर प्रकार आहे. या दडपशाही व्रुत्ती चा निषेद करत “लोकशाही बचाव दिन” साजरा करत किसन नागदेवे, … Continue reading गडचिरोली भाजपा तर्फे लोकशाही बचाव दिन साजरा करुन जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती व राज्यपाल यांना निवेदन सादर