गडचिरोली ब्रेकिंग: मुसळधार पावसाने गोविंदपूर पुलानजीक असलेला रपटा गेला वाहून, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली-चामोर्शी महामार्गावर असलेला गोविंदपूर नाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम सुरु असून वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला पुलानजीक असलेला रपटा आज सकाळी ११.०० ते १२.०० च्या दरम्यान वाहून गेल्याने गडचिरोली-चामोर्शी या मुख्य मार्गाचा संपर्क तुटला आहे. काल मध्यरात्री आणि आज सकाळपासून गडचिरोली परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून त्यामुळे जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले आहे. … Continue reading गडचिरोली ब्रेकिंग: मुसळधार पावसाने गोविंदपूर पुलानजीक असलेला रपटा गेला वाहून, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प